राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे विशेष लेखा परीक्षण कराभाजपा जिल्हाध्यक्ष अँड प्रफुल्ल चौहान यांची पत्रकार परिषदेत मागणी
सहसंपादक : रामभाऊ भोयर कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव च्या कारभाराची विशेष लेखापरीक्षण करून भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष अँड प्रफुल्ल चौहन यांनी दिं २२ सप्टेंबर २०२५…
