आंघोळीकरिता पाणी गरम करताना इलेक्ट्रिक हिटरचा शॉक लागून महिलेचा मृत्यूवनोजा येथील घटना – गावात हळहळ
सहसंपादक : : रामभाऊ भोयर राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत वनोजा येथे आज गुरुवार दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी साडेनऊच्या दरम्यान घडलेल्या दुर्घटनेत एका ४२ वर्षीय महिलेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू…
