मोदीजी बेरोजगारीचे प्रमान वाढले, शिक्षितांच्या “रोजगार पे चर्चा” कधी करणार?बाळासाहेब उर्फ मिलिंद ढेवले, संभाजी ब्रिगेड.
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ एप्रिल रोजी "परीक्षा पे चर्चा" कार्यक्रमातून देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत पंतप्रधानांनी शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांच्या प्रश्नांना…
