खरेदी विक्री संघाच्या सदस्यपदी गणेशराव नरवाडे यांची बिनविरोध निवड
प्रतिनिधी: प्रवीण जोशीढाणकी गेल्या अनेक वर्षांपासून ढाणकी शहरातील राजकारण व सामाजिक व अनेक प्रसंगातील घडामोडीत तत्पर राहून आपला वेगळाच ठसा उमटवणारे गणेशराव नरवाडे यांची खरेदी-विक्री संघाच्या सदस्य पदी बिनविरोध निवड…
