फूलसावंगी येथील सर्प मित्राने दिले दोन सापाला जीवदान
महागाव प्रतिनिधी :-संजय जाधव फुलसांवगी येथून जवळ असलेल्या ईसापुर या गावांमध्ये फुलसावंगी येथील सर्पमित्रांनी दोन सापांना जीवदान दिले आहेसाप किंवा नाग म्हटल्यावर कोणाचाही थरकाप उडतो. दिवसेंदिवस सापांच्या संख्येत लक्षणीय घट…
