पिंपरी दुर्ग येथील इंगोले दाम्पत्याला वाहून गेल्याला झाले अकरा वर्षे, पुढाऱ्यांना पडला दिलेल्या आश्वासनाचा विसर
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील पिंपरी दुर्ग येथील रमेश इंगोले आणि त्यांच्या पत्नी सौ रेखाताई रमेश इंगोले मागील अकरा वर्षापूर्वी दिनांक 22/7/2023 रोजी पुल पार करत असताना पुलावरून वाहत…
