अकोली येथे स्मशान भूमीमध्ये मृतदेह नेत असताना चिखलामुळे भोगाव्या लागतात मरन यातना
ढाणकी प्रतिनिधी::प्रवीण जोशी उमरखेड तालुक्यातील अकोली या गावात चांगले रस्ते नसल्यामुळे नागरिकांना अनेक यातना सहन करावा लागत आहे. त्यातच कुणाचा मृत्यू जर झाला तर, गुडघ्याभर चिखलातून रस्ता काढून मृतदेह हा…
