निवृत्ती नंतर कुणी चहा टपरी टाकली तर कुणी झाले भाजी विक्रेते
( वस्तीशाळा शिक्षकाला पेंशन नाही, पी. एफ नाही, जगायचे कसे )
सहसंपादक : रामभाऊ भोयर राज्यातील वाडी -वस्ती, तांडे -पोडावर वस्तीशाळा सुरु करण्यात आल्या. यात स्वयंशिक्षक म्हणून घेतलेल्या शिक्षकाच्या सेवा 1 मार्च 2014 पासुन नियमित करण्यात आल्या.तुटपुंज्या मानधनावर या शिक्षकांनी सेवा…
