कापूस कोंडया ची गोष्ट सांगणारा काचूरी चित्रपट रिलीज ( राळेगाव येथे शेतकरी कुटुंबाला दिला मान )
सहसंपादक: रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्ह्यातील कलावंत, शेती व शेतकऱ्यांची व्यथा मांडणारे कथानक, राळेगाव तालुक्यात झालेले चित्रीकरण ही वैशिष्ट्य असणारया काचूरी या चित्रपटाची सर्वत्र चर्चा झाली. गोवा इंटरनेशनल फिल्म कॉम्पिटिशन मध्ये…
