भ्रष्टाचार विरोधी मोर्चा दिल्ली संघटनेचा जिल्हास्तरीय मेळाव्या साठी भ्रष्टाचार विरोधी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री राहुल गंगावणे साहेब उमरखेड येथे
बिटरगांव (बु) प्रतिनिधी// शेख रमजान यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे भ्रष्टाचार विरोधी मोर्चा दिल्ली या संघटनेचा जिल्हास्तरीय मेळावा दिनांक 5 एप्रिल 2024 शुक्रवार रोजी लक्ष्मी कम्प्युटर वसंतनगर येथे 12:00 वाजता आयोजित…
