सचिवा विरुद्ध गटविकास अधिकारी यांच्याकडे ग्राप सदस्यांची लेखी तक्रार
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील ग्रामपंचायत चे सचिव प्रमोद गेडाम यांच्या विरोधात पिंपळगाव येथील ग्रामपंचायत चे उपसरपंच व सदस्य यांनी राळेगाव पंचायत समिती चे गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी…
