राळेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उपविभागीय अधिकारी यांना राज्यातील सामान्य लोकांना दररोज भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर आज राज्यात युवा, विद्यार्थी, शेतकरी, बेरोजगार, महिला सुरक्षा,कामगार, अंगणवाडी सेविका असे सर्वच घटक हे त्रस्त असून या सर्वघटकांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. कापूस,सोयाबीन, कांदा,…
