ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या हल्ल्यात वनमजुराचा मृत्यू
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पुन्हा एकदा वाघाने वनमजुरावर हल्ला केला आहे. पर्यटकांच्या डोळ्यासमोर या वनमजुराला वाघाने जंगलात ओढत नेले आहे. ही थरारक घटना गुरुवारी (दि. 25) सकाळी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या…
