अवैध वाळूची वाहतूक करतांना टिप्पर पकडला,राळेगाव महसूल पथकाची कारवाई
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात अवैधवाळूची वाहतूक सुरू असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहेत. काल १२ जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजता महसूल पथकाने अवैध वाळूची वाहतूक करतांना एक टिप्पर…
