भाजपा युवा मोर्चाच्या वतीने राळेगाव येथे आमदार डॉ अशोक ऊईके यांचा वाढदिवस साजरा
राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ.प्रा अशोक ऊईके यांचा वाढदिवस भाजपा युवा मोर्चा वतीने भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते निलेश घिनमिने यांच्या क्रांती चौकातील जय भवानी मोबाईलशॉपी येथे केक कापून पुष्पहार…
