खैरी जल उपसा जल सिंचन या योजनेतील शेतक-यांना कर्जमुक्ती द्या : शेतकऱ्यांचे आमदार उइकेंना निवेदन
(२३ वर्षापासून शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली)
सह संपादक :रामभाऊ भोयर आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्या मधील राळेगाव तालुक्यातील खैरी येथील खैरी उपसा जलसिंचन योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित न झाल्यामुळे या योजनेमधील शेतकरी मागील २३…
