मनुष्यजन्मात परमार्थाची संधी ह .भ.प . विवेक माहाराज व्यास आळंदीकर यांच्या संगीतमय वानीतून फूलसावंगी येथे भागवत कथेचा तिसरा दिवस
माहागाव प्रतीनीधी:- संजय जाधव मनुष्यजन्म दुर्लभ असून, या जन्मात माणसाला परमार्थ करण्याची संधी असते. मात्र मनुष्य संसारात अडकून पडतो. संसार क्षणभंगूर असून, त्याचा काहीच भरवसा नाही, असे प्रतिपादन संगीत विशारद…
