वडकी येथे श्री संत जलाराम बाप्पा यांची जयंती उत्साहात साजरी
दि १९ नोव्हेंबर रोजी गुजराती समाजाचे आराध्य दैवत श्री संत जलाराम बाप्पा यांची २२४ वी जयंती तालुक्यातील एकविरा मंडळ बसस्थानक चौक वडकी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.ह्यावेळी सकाळच्या सुमारास…
