स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त जाम येथे शेतकऱ्यांना सातबाराचे वितरण आमदार समिरभाऊ कुणावार यांची उपस्थिती
समुद्रपुर दि.०२ ऑक्टोबरस्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधुन आज दि.२ रोजी गांधी जयंतीच्या शुभ मुहूर्ततावर महसुल विभागाच्यावतीने तालुक्यातील शेतकऱ्यांना मोफत सातबारा उताऱ्यांचे वितरण करण्यात आले.उपरोक्त कार्यक्रमाचे आयोजन तालुक्यातील जाम येथील ग्रामपंचायत येथे…
