भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आजाद यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा भद्रावती तीव्र निषेध!
हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कडक शासन करण्यासंदर्भात तहसीलदार व ठाणेदारांना भीम आर्मी शाखेचे निवेदन सहारानपुर येथे मनुवादी विचारसरणीच्या काही अज्ञात हल्लेखोरांनी आजाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीम आर्मी चे संस्थापक…
