आज आवतन घ्या उद्या जेवायला या”! पोळ्याच्या निमित्याने बैलाची खांद शेकणी ;आज बैलाचे होणार पूजन
सहसंपादक : रामभाऊ भोयर शेतकऱ्यांचा आवडता सण बैल पोळा शुक्रवारला साजरा करण्यात येत असून ग्रामीण भागातील कृषी संस्कृतीत बैलपोळ्याला खूप महत्त्व आहे बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा होय…
