इंदिरा गांधी कला महाविद्यालयात “संविधान दिवस” साजरा
सहसंपादक : रामभाऊ भोयर इंदिरा गांधी कला महाविद्यालय, राळेगाव येथे २६ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही.…
