कांग्रेस पक्षाचे नेते मा. राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांना अटक करा, यवतमाळ जिल्हा कांग्रेस कमेटीने दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर ् भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते खासदार राहुलजी गांधी यांना भाजपाचे माजी आमदार तरविंदरसिंह, राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे तसेच शिवसेना शिंदे गटाचे…
