राळेगाव येथे”बंजारा समाजाच्या मागणीविरोधात आदिवासींचा एल्गार – आरक्षण बचाव मोर्चा तहसीलवर धडकला
सहसंपादक : रामभाऊ भोयर बंजारा समाजाकडून अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात समावेश करून आदिवासी समाजाचे घटनात्मक आरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजात तीव्र नाराजी पसरली असून या…
