साहित्य अभावामुळे भील बालिका कालिबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील राळेगाव येथील ‘कोपा’ व्यवसायातील प्रशिक्षणार्थी बेमुदत सुट्टीवर
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव दि. २९राळेगाव येथील भील बालिका कालिबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे "कॉम्प्युटर ऑपरेटर अॅण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट" (कोपा) या व्यवसायात प्रशिक्षण घेत असलेल्या २० प्रशिक्षणार्थींना आवश्यक…
