डॉ अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती व महिला सन्मान सोहळा
सहसंपादक :- रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती व महिला सन्मान सोहळा राळेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत ३१ मे रोजी…
