शालेय विद्यार्थ्यांना दाखले देण्यासाठी शिबिर :उमरखेड तहसिलदार आर यु सुरडकर
उमरखेड तहसिलदार उमरखेड:- दि. 31 ( उमाका) दहावी व बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी विविध दाखल्याची आवश्यकता पडणार आहे. तसेच कोलाम (आदिम…
