ढाणकी शहरातील मल्टीस्टेट पतसंस्थांच्या ठिकाणी ग्राहकांचा ठेव ठेवीचा ओघमंदावला रक्कम काढण्याकडे कल.अधिक व्याज देणारे ठिकाणे काही दिवसात होऊ शकतात कोरडी ठाक ?
कमावलेली कष्टाची रक्कम ज्या ठिकाणी गुंतवणूक केल्यानंतर ती रक्कम सुरक्षित आहे का नाही हे बघणे आता अगत्याचे बनले आहे. बीड जिल्ह्यातील दरोडेखोरांची पातळयंत्री मायावी वेशधारी यंत्रणा आपल्याकडे सक्रिय झाली असताना…
