नादुरुस्त व बंद बोअरमुळे हिमायतनगरात पाणी टंचाईची स्थिती झाली निर्माण सामाजिक कार्यकर्ते अनिल मादसवार यांनी निवेदनाद्वारे केला आरोप
प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी, हिमायतनगर हिमायतनगर| हिमायतनगर नगरपंचायतीअंतर्गत शेकडो बोअर (विंधन विहिरी) घेण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी बहुतांश बोअर हे पाणी असूनही मोटार पंप दुरुस्ती अभावी तर काहीबोअर बंद पडलेले आहेत. मात्र याकडे…
