वरूड जहांगीर ग्राम पंचायतची अनास्था, ग्राम स्मशानभूमीची दुर्दशा
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वरुड जहांगीर येथील ग्राम पंचायत ही पेसा अंतर्गत येणारी ग्राम पंचायत असून या गावातील विकासकामांला ईतर ग्राम पंचायत पेक्षा काही प्रमाणात जास्त निधी येत असल्याचे…
