बेंबळा कालवे शेतकरी संघर्ष समितीचे बैठकीचे आयोजन
सहसंपादक : रामभाऊ भोयर दि.२४/०५/२०२५ रोजीमहाराष्ट्र राज्य पाटबंधारे विभागाचे सचिव डॉ.संजय बेलसरे यांची बेंबळा कालवे शेतकरी संघर्ष समिती व पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष सुधीर पाटील जवादे यांनी भेट घेतली. पाटबंधारे…
