भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७१ वा वर्धापन दिनानिमित्त विवेकानंद वॉर्ड बल्लारपूर येथे वृक्षरोपण!
प्रतिनिधी:अंकित निवलकर, बल्लारपूर वृक्षलागवड हा निवळ एक सरकारी उपक्रम न राहता ही एक लोकचळवळ व्हावी, विवेकानंद वॉर्ड बल्लारपूर.पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. शहराचे वाढते तापमान…
