महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू, लखापुर रावेरी शिवारातील घटना
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव महिलेचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवार दि १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास तालुक्यातील लखापुर रावेरी शेत शिवारात उघडकीस आली.अंजना शंकरराव…
