माजरी येथील भुलक्ष्मी मातेच्या मंदिराला पांच वर्षे पूर्तीच्या निमित्ताने तेलगू बांधवांकडून सामूहिक पूजा उत्सव साजरा
भद्रावती तालुक्यातील माजरी गावातील प्रभाग क्रमांक 5 मधील भुलक्ष्मी माता मंदिराला दि : 17/01/2025 ला 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. 5 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण तेलुगू समुदायाने भुलक्ष्मी माता…
