वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वार गंभीर जखमी, उपचाराकरिता जिल्हा रुग्णालय येथे रवानगी
वरोरा :- चंद्रपूर नागपूर महामार्गावर असलेल्या विश्रामगृहाजवळ दि. 18 ऑगस्ट रोजी रविवारला चार चाकी वाहनाने दुचाकी स्वारास दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना दुपारी 12:00 वाजताच्या सुमारास घडली…
