समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थी लाभार्थ्यांना साहित्य साधने वाटप
सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक 02 ऑगस्ट 2024 ला समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थी लाभार्थ्यांना साहित्य साधने वाटपाचे शिबिर आयोजन करण्यात आले.सदर कार्यक्रमासाठी . गटविकास अधिकारी, केशव पवार…
