केंद्र व राज्य सरकारने शेतकरी व शेतमजूराचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी राळेगाव येथील काॅंग्रेस पक्षाने दिले उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
् सहसंपादक : रामभाऊ भोयर आपल्या देशातील केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात आताच नुकताच सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी व शेतमजूर यांच्या तोंडाला पाने पुसली असून शेतकरी व शेतमजूर यांच्यासाठी…
