मानवता मंदिर शिवनेरी सोसायटी यवतमाळ येथे विशेष सामुदायिक प्रार्थना आयोजन
सविस्तर वृत्तमानवता मंदिर शिवनेरी सोसायटी येथे रोज सायंकाळी ठीक साडेसहा वाजता वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची दैनंदिन सामुदायिक प्रार्थना होत असते पण आठवड्या मधील गुरुवार आणि रविवार या दिवशी विशेष…
