प्राथमिक आरोग्य केंद्र वाढोणा बाजार येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची हुकूमशाही?,दोन वैद्यकीय अधिकारी असताना सुद्धा सी एच ओ कंत्राटी कर्मचाऱ्याकडून केली जातात रुग्णांची तपासणी?
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथीलप्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन दोन दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती असताना सुद्धा कंत्राटी कर्मचाऱ्याकडून रुग्णांची तपासणी केली जात आहे.दोन वैद्यकीय अधिकारी असतांना सुद्धा…
