21 विकासकामे दाखविण्याचे “कांग्रेस” उमेदवाराला मुनगंटीवार यांचे आवाहन, काँग्रेस उमेदवार यांच्याकडे उत्तर आहे का ?
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे जुळ्या जिल्हा गडचिरोली येथे कांग्रेस उमेदवारांचा प्रचार करतांना गडचिरोली चे भाजप उमेदवार अशोक नेते यांचे विकास कामे दाखवा पाच लाखांचे बक्षिस मिळवा, असे मतदारांना…
