स्वतःचीच रक्कम मिळवण्यासाठी ग्राहक झगडत आहे राजस्थानी मल्टीस्टेटचे व्यवहार गेल्या अनेक दिवसांपासून बंद रक्कम परत मिळवण्यासाठी ग्राहकाचे निवेदन
प्रतिनिधी::प्रवीण जोशी ढाणकी शहरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात पतसंस्थांचे जाळे विणल्या गेले इतर रिझर्व बँकेच्या नियंत्रणात असलेल्या ठिकाणी व्याजदर कमी असल्यामुळे ग्राहक आकर्षित होऊन जिथ व्याजदर जास्त आहे अशा…
