जागतिक जल दिवसानिमित्य पिंपळखुटी येथे वृक्षारोपण
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रिलायन्स फौंडेशन यांच्या अर्थसहयाने जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान यांच्या वतीने जागतिक जल दिनाचे औचित्य साधून पिपंळखुटी येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण करून जल दिवस…
