आदिवासी समाजातील लोकांना एकत्र करून क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांच्या विचाराची जंगोम सेना निर्माण करण्याची आवश्यकता आहे – मधुसूदन कोवे गुरुजी
सहसंपादक : रामभाऊ भोयर - * विर बाबुराव शेडमाके यांच्या १९१ व्या जयंती च्या निमित्ताने तिरु वर्षाताई आडे तालुका अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी राळेगाव यांच्या पुढाकाराने "चिखना" जयंती निमित्त सामाजिक…
