फुलसावंगीतील दोन कनिष्ठ महाविद्यालय झाले चोरांचे लक्ष
फुलसावंगी प्रतिनिधी : संजय जाधव ,महागाव फुलसावंगी दोन कनिष्ठ महाविद्यालयाला दि. १३ बुधवार च्या रात्री चोरांनी लक्ष बनवित महाविद्यालयात तोडफोड करुन नुकसान केले.बुधवारी स्व. सुधाकरराव नाईक व शिवरामजी मोघे या…
