जागतिक महिलादीनाचे औचित्य साधून भाजपा महिला मोर्चाचे वतीने महिला मेळाव्याचे पोंभूर्णा येथे आयोजन
ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार वने सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच मा.चित्रा ताई वाघ प्रदेश अध्यक्ष महिला मोर्चा यांची विशेष उपस्थिती पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष एफ. नैताम पोंभूर्णा:-दिनांक १२/०३/३०२४ रोज मंगळवारला श्री.आबाजी…
