अवकाळी पावसाने संत्रा व मोसंबीचे मोठ्या प्रमाणात नुकसान,कृषी विभागाचा एकही कर्मच्याऱ्यांनी भेट दिली नाही
सहसंपादक: रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथील शेतकरी शेर अली लालाणी यांच्या शेतात अवकाळी पावसामुळे संत्रा व मोसंबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे काही संत्र चक्क…
