चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी वडकी ते बोरी दरम्यान घटना
सहसंपादक : रामभाऊ भोयर चार चाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि ११ डिसेंबर रोजी नॅशनल हायवे क्रमांक 44 वरील वडकी ते बोरी गावाजवळ घडली.विकास रामलाल येलके…
