लाखो रुपये खर्च करून लावलेले हायमाईस्ट बनले शोभेचे वस्तू
प्रतिनिधी:प्रवीण जोशीढाणकी ढाणकी शहरामध्ये कमी विद्युत प्रवाहात सुद्धा लख प्रकाश देणारे हायमाईस्ट आहेत पण केवळ उंच खांब आणि त्यावर लाईट असूनही केवळ सुशोभित वस्तूच बनले आहेत व कानाने बहिरा मुक्का…
