सैनिक पब्लिक स्कूल येथे विज्ञान प्रदर्शनी उत्साहात संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर दि. ९ मार्च – 28 फेब्रुवारी विज्ञान दिवसाचे औचित्य साधूनसैनिक पब्लिक स्कूल येथे आयोजित विज्ञान प्रदर्शनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागात आणि नवकल्पनांच्या साक्षीने यशस्वीरीत्या संपन्न झाली. या…
