पोलिस पाटील रिधोरा येथे शांतता समितिची मीटिंग शांततेत पार पडली
प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ, काटोल रिधोरा येथे शांतता सुव्यवस्था संदर्भात मीटिंग अंतर्गत यात सर्व मान्यवरांने,,,,कायदा सुव्यवस्था संदर्भात चर्च्याकेली तसेच महिलांना रोज नित्यक्रमात येणाऱ्या समस्या आणियावर उपाय यावर चर्च्या झाली,,शासन सदैव्य जनतेच्या पाठीशी…
